Monday, August 17, 2009

सहजीवन एक वास्तव ,


संग्रहीत लेख

नातीगोती - एक विवाह माध्यम


नातीगोती मध्ये आपल सहर्ष स्वागत !
विवाह ( लग्न ), प्रत्येकाच्या आयुष्यातील
एक अ-विस्मरनिय आणि जीवनाला कलाट्णी देणारा प्रसंग , जीवनातील सोळा संस्कारातील एक संस्कार, ज्या द्वारे दोन जीव सहचर जीवनाचा प्रारंभ करतात,
खरतर विवाह जमविन्याचा छंद असणारे अनेक आहेत , पण आजची काळाची गरज लक्षात घेतली गेली पाहिजे , मुलामुलींची अपेक्षा , त्यांची आवड निवड ,ही लक्षात घेउनच प्रयत्न केले गेले पाहिजेत,

विवाह संस्थे बद्दल लोकांच्या मनात काही शंका असतात तर काहींच्या मनात उपरोधिक भावना असतात , मुलामुलींची वये जास्त झालेली असने , पत्रिकेतिल त्रृटीमूळे ( मंगळ ई ) , कुटूंबातील काही अंतर्गत कारने ( आजार, आंतर-जातीय विवाह, ई) या मुळे लग्न जमन्यास उशीर होने, आणि मगच विवाह संस्थेचा मार्ग पकड़ने ही वृत्ति थोडीशी बदलने आवश्यक आहे, त्यासाठी मुलांच्या ठराविक वयातच लग्नासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत.
नोकरी, व्यवसाय, शिक्षण या निमित्ताने आज समाज विखुरला गेला आहे , लोक आपल्या गावापासून , नाते-वाईकान पासून दूर दूर स्थाईक झालेली दिसत आहेत . अशातच नाते संबंध जुळवीने आणि मुलामुलींच्या अपेक्षांची सांगड़ घालून उचित जोडीदार निवडने अवघड होऊंन गेले आहे.
नातीगोती चे उद्दिष्ट मराठा समाजातील प्रत्येक स्तरातिल मुलामुलींच्या लग्ना साठी प्रयत्न करने हे आहे . आणि म्हनुनच नातीगोती ऑनलाइन/ऑफलाइन दोन्ही स्वरूपात कार्यरत आहे , आम्ही www.natigoti.com हे संकेत स्थळ उपलब्ध करुन दिले आहे , ज्या द्वारे उपलब्ध माहितीची देवान घेवाण सोपी होणार आहे.

नातीगोती, ४१४ द पेन्टगोन, होटल पंचमी जवळ, पुणे सातारा रोड , पुणे ४११००९।
ईमेल: info@natigoti.com